Fauji Factory Aatmgajanan Career Academy
🔥 फौजी फॅक्टरी – देशसेवेत दाखल होण्याची स्वप्न बघणाऱ्या गोरगरीब मुलांच्या आयुष्याची भाकरी भाजणारी अकॅडमी...🔥
💪 फौजी फॅक्टरी या नावातूनच आमच्या कामाचा बोध होतो!
फौजी होणं म्हणजे फक्त स्वतःचं स्वप्न पूर्ण करणं नव्हे —
तर समाजाचा दृष्टिकोन बदलून सन्मान मिळवणं होय!
आत्मगजानन अकॅडमी निवडणं हा तुमचा निर्णय योग्य आहे, कारण आम्ही फक्त विद्यार्थी तयार करत नाही…
तर आम्ही “चित्ते” तयार करतो! 🇮🇳
भारतीय सेनेत भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व ध्येय वेड्या मुलांसाठी एक सुवर्णसंधी!
श्री आत्मगजानन करिअर अकॅडमी
🏆 आमच्या विशेषता:
✅ स्वतंत्र लायब्ररी
✅ अनाथ व गोरगरीब मुलांचा मोफत सांभाळ व मार्गदर्शन करणारी अकॅडमि
✅ आर्मी स्पेशल फिजिकल बॅच
✅ राहण्याची,पौष्टिक जेवणाची व गरजेनुसार डायटची उत्कृष्ट सोय
✅ दिवसातून दोन वेळा फिजिकल ट्रेनिंग
✅ आठवड्याला एक फिजिकल टेस्ट
✅ शस्त्रास्त्र प्रशिक्षण व भव्य मैदानी सराव
✅ स्वच्छ हवा,निरोगी निसर्गरम्य वातावरण
✅ अत्याधुनिक ट्रेनिंग साधनं आणि चॅलेंज बेस्ड ग्राउंड्स
✅ मेडिकल व आर्मी ऑफिसर मार्गदर्शनासह संपूर्ण तयारी
📍 लोकेशन: मु. पो. फडतरवाडी, अंगापूर रोड, सातारा
📞 PD Sir: 7410583817 | NK Sir: 9637276985
Views : 21019
हमारे प्रॉडक्ट्स / Our Products
Please wait…

Operating Hours
06:00 AM - 11:30 PM 24×7 चालू राहील🎬 Watch Our Work
आमचे काम पाहा आणि स्वतः ठरवा
- State: Maharashtra
- District: Satara
- City: Angapur
- Pincode: 415004







