Anand Agro Tourism

निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय...

फक्त फॅमिलीसाठी

शालेय विद्यार्थ्यांच्या एकदिवसीय सहलीसाठी सर्वोत्तम पर्याय ..!

स्विमिंग • बोटिंग • रेन डान्स • धबधबा • बैलगाडी सफर • घोडागाडी सफर • आरसा महल • अंतराळ सफर • आर्चरी • नेट क्रिकेट • रोप वे • वेधशाला • किल्ले पर्यटन • संत दर्शन • स्वामी विवेकानंद स्मारक • पिकनिक पार्टी • भिशी पार्टी • फुलपाखरु उद्यान • फोटोसेशन असे अजून बरेच काही • सेंद्रिय शेती • हुरडा पार्टी • स्वागत समारंभ • वाढदिवस • लग्नसमारंभ • ग्रामीण पारंपारीक पद्धतीचे सर्व खेळ

कृषी पर्यटन केंद्रातील सुविधा

** विविध गुणदर्शनासाठी स्टेज, लॉन उपलब्ध

हे कृषि पर्यटन आहे. हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट नाही. सेल्फ सर्व्हिस अपेक्षित, मांसाहार व मद्यपान निषिद्ध • !

बुकिंग असणे आवश्यक!

Views : 44568

Anand Agro Tourism

Reg Code: VND-2024-4-27-1967
Owner: Mr. Abhijit Shinde

Business Details :

सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 वा. व दुपारी 3:00 ते सायंकाळी 8:00 वा.••चहा नाश्ता जेवण व आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह •• 12 वर्षाच्या आतील मुलांसाठी रु.350/-••12 वर्षावरील व्यक्तीसाठी 450/-_____________________________________________ सकाळी 9:00 ते दुपारी 5:00 वा. पूर्ण दिवस •• दोन वेळेस चहा, नाश्ता, एक वेळ जेवण व आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह •• 12 वर्षाच्या आतील मुलासाठी रु. 400 /-•• 12 वर्षावरील व्यक्तीसाठी रू.600/-_____________________________________________ निवासी पॅकेज•• दुपारी 03:00 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत (18 तासाचे पॅकेज )•• दोन वेळेस चहा, नाश्ता, एक वेळ जेवण आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह ••12 वर्षाच्या आतील मुलांसाठी रु.500/-••12 वर्षावरील व्यक्तीसाठी रू.700/- _____________________________________________ सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत (24 तासाचे पॅकेज )•• तीन वेळेस चहा, नाश्ता, दोन वेळेस जेवण व आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह ••12 वर्षाच्या आतील मुलांसाठी रु.700/-•• 12 वर्षावरील व्यक्तीसाठी रु.1000/-
Operating Hours
08:00 AM - 10:00 PM Open Every Day

Inquiry form

Open Now