Janki Agro Tourism
सकाळी 09:00 ते दुपारी 02:00 वाजता व दुपारी 3:00 ते सायंकाळी 8:00 वाजता
• चहा नाश्ता जेवण व आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह
• 03 वर्षांपासून 10 वर्षाच्या आतील मुलांसाठी रु.400/-
• 10 वर्षावरील व्यक्तीसाठी 500/-
_______________________________________________
सकाळी 09:00 ते दुपारी 05:00 वा. पूर्ण दिवस
• चहा, नाश्ता, जेवण व आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह
• 03 वर्षांपासून 10 वर्षाच्या आतील मुलासाठी रु. 500 /-
• 10 वर्षावरील व्यक्तीसाठी रू.650/
_______________________________________________
A C डीलक्स रूम सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 09:30 पर्यंत
• दुपारी 03:00 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 02:30 पर्यंत
• तीन वेळेस, नाश्ता, दोन वेळेस जेवण व आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह
• 03 वर्षांपासून 10 वर्षाच्या आतील मुलांसाठी रु.1300/-
• 10 वर्षावरील व्यक्तीसाठी रु.1800/-
_______________________________________________
Non AC सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 09:30 पर्यंत
• दुपारी 03:00 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 02:30 पर्यंत
• तीन वेळेस, नाश्ता, दोन वेळेस जेवण व आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह
• 03 वर्षांपासून 10 वर्षाच्या आतील मुलांसाठी रु.1100/-
• 10 वर्षावरील व्यक्तीसाठी रु.1500/-
_______________________________________________
टीप : नाश्ता व जेवणातील स्वीट तसेच आईस्क्रीम व चहा लिमिटेड राहील एक्स्ट्रा हवे असल्यास एक्स्ट्रा चा चार्ज देऊन आपण घेऊ शकता व आमचेच स्विमिंग ड्रेस कंपल्सरी वापरावे लागतील.
Views : 49341

Business Details :
मामाचा गांव...!जानकी ऍग्रो टुरिझम
• निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवण्याची व राहण्याची उत्तम सोय
• फक्त फॅमिली व शैक्षणिक सहलींसाठीच प्रवेश
• शुध्द शाकाहारी
• बुकींग आवश्यक
Operating Hours
09:00 AM - 08:00 PM Open everyday- State: Maharashtra
- District: Satara
- City: Borgaon
- Pincode: 415519