Nishigandh Krushi Paryatan Kendra
मौज मस्ती
स्विमिंग • बोटिंग • रेनडान्स • जंगल सफारी • चिल्ड्रेन प्लेग्राउंड • रिव्हर पॉईंट • ओपन डायनिंग • रो बंगलोज • इंडोअर गेम्स • रिव्हर फिशिंग • तलाव बोटिंग • टेन्ट • लॉन विथ स्टेज • पक्षीघर • ओपन डायनिंग भोजन व्यवस्था • इनडोअर क्रिकेट/बॅडमिंटन • ट्रॅम्पोलीन (जम्पिंग जपांग) • घसरगुंडी • फॅमिली झोपाळा • विविध प्रकारचे झोपाळे • शिवसृष्टी • शेकोटी • कराओके म्युझिक सिस्टीम • सनसेट पॉईंट
निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था
लग्न समारंभ • कौटुंबिक समारंभ • पार्टी रिसेप्शन • कॉन्फरन्स मीटिंग • गेट-टुगेदर • शैक्षणिक सहली यासाठी अत्यंत उत्तम ठिकाण व सोय.
Views : 68734

Business Details :
सकाळी 11:00 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत ••वेलकम ड्रिंक, चहा, नाश्ता, जेवण व आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह •• 10 वर्षाच्या आतील मुलांसाठी रु.400/-••10 वर्षावरील व्यक्तीसाठी 500/-_____________________________________________ सकाळी 11:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत . पूर्ण दिवस •• वेलकम ड्रिंक , चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण व आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह •• 10 वर्षाच्या आतील मुलासाठी रु. 700 /- 10 वर्षावरील व्यक्तीसाठी रू.800/-_____________________________________________ निवासी पॅकेज•• सकाळी 11:00 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 पर्यंत •• वेलकम ड्रिंक, दोन वेळेस नाश्ता,दोन वेळ जेवण आईस्क्रीम आणि इतर सर्व सुविधेसह •• 10 वर्षाच्या आतील मुलांसाठी रु.1300/-••10 वर्षावरील व्यक्तीसाठी रू.1600/- _____________________________________________Operating Hours
10:00 AM - 09:00 PM Open Everyday🎬 Watch Our Work
आमचे काम पाहा आणि स्वतः ठरवा
- State: Maharashtra
- District: Satara
- City: Koyananagar
- Pincode: 415206








