Hotel Amantran Family Restaurant
अस्सल खवय्यांना तृप्त करणारी गावाकडची चव.
व्हेज व नॉनव्हेज.
आमची वैशिष्ट्ये
• हॉटेल सकाळी 10 ते पहाटे 4 पर्यंत चालू.(जेवण मिळेल)
• वर्षाचे 365 दिवस चालू.
• सर्वच जेवण 100% चुलीवरील तयार होते.
• मटण 100% बोकडाचे असते.
• ताजे मटण. (एका वेळेस फक्त सहा तास पुरेल एवढ्याच मटणाची खरेदी)
• बॉयलर चिकन, देशी (गावरान ) चिकन, सर्व प्रकारची मच्छी व तंदूर.
• व्हेजमध्ये पिठलं भाकरी, भरलेलं वांगं व ठेचा.
• हायवे टच, स्वच्छ व हवेशीर परिसर, प्रशस्त पार्किंग व क्लीन टॉयलेट.
Views : 4269
![](https://1qlik.com/Vendor_img/IMG_20241201_102904.png)
Operating Hours
10:00 AM - 11:30 PM .......टीप : हॉटेल सकाळी 10 वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत चालू असते तसेच वर्षाचे 365 दिवस चालू राहील.- State: Maharashtra
- District: Satara
- City: Nagthane
- Pincode: 415519