Hotel Maharaja Palace

शिक्षिका सौ. प्रभा भोसले यांचे हॉटेल महाराजा पॅलेस बोरगाव.

स्वच्छ, ताजे, निर्भेळ व दर्जेदार साधेसुधे घरगुती जेवण.

घरच्या जेवणात शुद्धता, पौष्टिकता व मसाल्यांबरोबर प्रेम ही मिसळलेले असते त्यातच आईच्या हातच्या चवीला तोडच नाही.

मटन भाकरी • चिकन भाकरी • बेसन भाकरी • काळा अख्खा मसूर • बांगडा थाळी • मच्छी थाळी • पापलेट थाळी • बटर चिकन • व्हेज हंडी • नॉनव्हेज हंडी • चहा व कॉफी • व्हेज चायनीज • नॉनव्हेज चायनीज • तंदुरी स्टाटर्स • बिर्याणी • आईस्क्रीम.

माझ्या आईच्या हातची पातळ रश्यातील आलं, लसूण, खोबरे व घरगुती काळ्या चटणीतील भाकरीबरोबर कुस्करून खाण्यासारखे झणझणीत डोंगरी मटण हंडी.

Views : 41401

Hotel Maharaja Palace

Reg Code: VND-2024-5-27-2022
Owner: Mr. Sagar Bhosale Sir

Operating Hours
11:00 AM - 11:00 PM Open everyday

Address: Pune Bangalore Highway, Borgaon, Tal. Dist. Satara, MH, India
  • State: Maharashtra
  • District: Satara
  • City: Satara
  • Pincode: 415519

Inquiry form

Open Now