Hotel Naivedya
।। थाळी नैवेद्याची शुध्द शाकाहाराची ।। इतिहासाच्या पाउलखुणा जपत येथील खाद्य संस्कृती जोपासण्यासाठी....• दर्दी पोखंदळ खवय्याचे लाड पुरवण्यासाठी दहा वर्षापासून यशस्वीरित्या ....• कराड शहरात आपल्या जिभेची हौस पुरवायला...• पारंपरिक स्वादासाठी... नैवेद्यम् समर्पयामी...!• एकदा याल प्रेमात पडाल पाहूण्यांना आणाल लाडके व्हाल. • वेळ : सकाळी 11.00 ते 3.30 व संध्याकाळी 6.30 ते 11.00. • AC डायनिंग हॉल • पार्सलची सोय उपलब्ध • आउटडोर पार्टी ऑर्डरी स्वीकारतो.
Views : 59247
Operating Hours
11:00 AM - 11:00 PM 11:00 AM.11:00 PM.Open Every Day- State: Maharashtra
- District: Satara
- City: Karad
- Pincode: 415124