Hotel Rajmudra Family Restaurant

🍽️ हॉटेल राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंट – थाळी सेक्शन स्पेशल 🍽️

🔥 “राजमुद्रेचा स्वाद – एकदा खाल्लात की विसरू शकत नाही!” 🔥
🥘 मटन प्रेमींसाठी खास!
सोलापुरी, सातारी आणि कोल्हापुरी झणझणीत स्पेशल मटन थाळ्या आणि अनलिमिटेड मटन थाळी – तृप्तीची हमी! 😋

🍗 चिकन चाहत्यांसाठी धमाका! सोलापुरी, सातारी, कोल्हापुरी व गावरान कोंबडा थाळ्या
खडकी कोंबडी थाळी आणि अनलिमिटेड चिकन थाळी!

🌿 व्हेज खवय्यांसाठी स्वर्ग!
स्पेशल व्हेज थाळी, पनीर, काजू, मशरूम हंडी आणि अस्सल घरगुती मराठी भाज्या – वरण, भाकरी, भरलेलं वांगं!

🐟 सीफूड प्रेमींसाठी आनंदाची मेजवानी! सुरमई, बोंबील, कोळंबी, खेकडा मसाला – समुद्राचा अस्सल स्वाद!

🍢 स्नॅक्स आणि मटका हंडी स्पेशल चिकन विंग्स, ड्रमस्टिक, मटका मटण, मटका चिकन, मटका व्हेज!

🥢 मालवणी + चायनीज मिक्स फ्लेवर मंचुरियन, फ्राय राईस, बिर्याणी, सिझलर आणि हॉट पेन डिशेस!

🥖 भाकरी, नान, पराठा – चवीचा परिपूर्ण संगम!
💫 राजमुद्रा रिसॉर्ट – गार्डन – आणि मंगल कार्यालय एकाच ठिकाणी

चव, परंपरा आणि तृप्ती यांचा उत्सव!

Views : 8100

Hotel Rajmudra Family Restaurant

Reg Code: VND-2025-10-20-3230
Owner: Mr. Sagar Kaple

Operating Hours
11:00 AM - 11:00 PM

Address: Rahamatpur Satara Road, Gojegaon, Tal. Dist. Satara.
  • State: Maharashtra
  • District: Satara
  • City: Gojegaon
  • Pincode: 415004

Inquiry form

Open Now