Jay Bhavani Bhojnalay
🌿 स्पेशल शाकाहारी थाळी – ₹170
पातळ भाजी, दाल फ्राय, सुकी भाजी, भाकरी, चपाती, वरण-राईस, पापड, लोणचे, शेंगदाणा चटणी, ठेचा, स्वीट (एक वाटी)
🍗 चिकन थाळी – ₹220
चिकन फ्राय (6 पीस), चिकन सूप (एक वाटी), रस्सा (एक वाटी), हाफ बॉईल, भाकरी, चपाती, राईस, कांदा, लिंबू
🥩 मटन थाळी – ₹400
मटन फ्राय (5 पीस), खिमा (एक वाटी), मटन सूप (एक वाटी), रस्सा (एक वाटी), हाफ बॉईल, भाकरी, चपाती, राईस, कांदा, लिंबू
🎉 जत्रा मटन थाळी – ₹350
रश्यातील मटन (4 पीस), हाफ बॉईल, भाकरी, चपाती, राईस, कांदा
🥚 अंडा थाळी – ₹170
अंडा करी (2 अंडी), भाकरी, चपाती, भात, कांदा, लिंबू
“चव अशी की पहिला घास समाधान देतो आणि शेवटचा घास पुन्हा यायची हमी देतो!”
एकदा या... आणि आमच्या थाळीचा आस्वाद घ्या! 🍽️🔥
Views : 5474
.jpg)
Operating Hours
12:00 PM - 11:00 PM जेवणाचे टाईम : दुपारी 12 ते 4 त्यानंतर रात्री 7 ते 11 पर्यंत🎬 Watch Our Work
आमचे काम पाहा आणि स्वतः ठरवा
- State: Maharashtra
- District: Satara
- City: Koregaon
- Pincode: 415501








