Ayush Clinic Rahimatpur
🌿 डॉ. कदम आदित्य आयुर्वेद – पंचकर्म योग चिकित्सा केंद्र 🌿
मसाज थेरपीस्ट : नितीन बनसोडे
शुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहेत विशेष पंचकर्म व योग उपचार.
👉 स्नेहन मसाज (तेल मालिश)
👉 स्वेदन (वाफारा)
👉 शिरोधारा
👉 कटी बस्ती | जानू बस्ती | ग्रीवा बस्ती
👉 कांस्य थाळी मसाज
👉 इलेक्ट्रिक शेक व व्हायब्रेशन थेरपी
💫 उपचार केले जाणारे आजार:
डायबिटीज type 2 रिव्हर्सल मधुमेह) | हृदयविकार | रक्तदाब | कॅन्सर | वातव्याधी | मेंदू व मानसिक आजार | संधिवात | पॅरालिसीस | केस गळणे | वंध्यत्व निवारण
🧠 Psycho Neuro Immunology Center
आमच्या केंद्रात संत ज्ञानेश्वरांच्या कुंडलिनी योगसाधना व चिंतनपर परंपरेवर, स्वामी विवेकानंदांच्या राजयोग व निजाशक्ति विचारांवर आणि अरविंद घोष यांच्या पूर्णयोग साधनेवर आधारित समग्र उपचारपद्धती वापरली जाते.
✨
वैश्विक ऊर्जा, प्राणशक्ती, आयुर्वेद–पंचकर्म आणि योगचिकित्सा यांच्या मदतीने शरीर–मन–आत्म्याचे संतुलन साधले जाते. 🧘♂️
🌿
डायबिटीस टाईप 2, हृदयविकार, बीपी, कॅन्सर, वातविकार, मेंदू विकार, संधीवात, मणक्याचे विकार, पॅरालीसिस यांसारख्या जटिल व्याधींवर आम्ही नैसर्गिक आणि प्रभावी उपचार प्रदान करतो. 🌱💫
Views : 17311

Business Details :
🌿 कांस्य थाळी मसाजचे विशेष लाभ:✅ गुडघे, टाच व कंबरदुखीमध्ये अत्यंत प्रभावी
✅ शरीरातील अतिरिक्त उष्णता व पित्त शमवते
✅ डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत
✅ मधुमेह व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त
✅ पायातील सूज, जळजळ व फाटलेले तळवे कमी करते
✅ व्हेरिकोज व्हेन्स व त्वचेच्या समस्या दूर करण्यास सहाय्यक
✅ शक्तिवर्धन, रक्तशुद्धी व रक्तसंचार सुधारण्यासाठी उपयुक्त
✨ आयुर्वेदाने तुमच्या आरोग्याचा नवा अध्याय सुरू करा!
📍 डॉ. कदम आदित्य आयुर्वेद पंचकर्म योग चिकित्सा केंद्र
Operating Hours
10:00 AM - 05:00 PM🎬 Watch Our Work
आमचे काम पाहा आणि स्वतः ठरवा
- State: Maharashtra
- District: Satara
- City: Rahimatpur
- Pincode: 415511







