Inner Peace Medical Yoga Therapy Center
🩺 मेडिकल योग म्हणजे काय?
मेडिकल योग म्हणजे पारंपरिक योगशास्त्र आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञान यांचा सुंदर संगम. ही उपचारपद्धती प्रत्येक रुग्णाच्या आजारानुसार विशिष्ट योगासने, प्राणायाम, ध्यान आणि जीवनशैलीतील बदल यांचा समावेश करून तयार केली जाते.
यामध्ये डॉक्टर किंवा प्रशिक्षित मेडिकल योग थेरपिस्ट वैद्यकीय निदानानुसार (जसे की MRI, X-ray, Reports) उपचारयोजना ठरवतात.
🎯 मेडिकल योग कधी आणि का करावा?
जेव्हा खालील समस्यांवर औषधांनी तात्पुरता फायदा होतो पण कायमस्वरूपी आराम मिळत नाही, तेव्हा मेडिकल योग उपयुक्त ठरतो:
मणक्याचे विकार (स्लिप डिस्क, स्पॉन्डिलोसिस, सायटिका)
पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी
सांधेदुखी (Arthritis)
अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन
मधुमेह (Diabetes), रक्तदाब (BP)
मानसिक तणाव, डिप्रेशन, अनिद्रा
हार्मोनल समस्यांमध्ये (PCOD, थायरॉईड)
श्वसनाचे त्रास (अॅस्थमा, अलर्जीक ब्राँकायटिस)
🧘♂️ उपचारपद्धतीत काय असते?
✅ वैद्यकीय तपासणीनंतर थेरपी प्लॅन
✅ वैयक्तिक सत्र – रुग्णाच्या ताकदीप्रमाणे योग
✅ बेल्ट आणि रोप चा वापर करून Traction
✅ विविध प्रकारचे Props वापरून आधुनिक योगासने
✅ आहार मार्गदर्शन
✅ घरात करता येणारी दिनचर्या व सोपी आसने
✅मानसिक स्वास्थ्य
✅ नियमित फॉलोअप आणि प्रगतीचा आढावा
🌿 फायदे
✨ औषधांशिवाय नैसर्गिक पद्धतीने आरोग्यात सुधारणा
✨ आजार मुळापासून बरा होण्याची शक्यता
✨ शारीरिक व मानसिक तणावातून मुक्ती
✨ शरीर लवचिक, बळकट आणि ताजातवाना होते
✨ सर्जरी टाळता येते (काही प्रसंगी)
📍 संपर्क करा:
"Inner Peace Medical Yoga Therapy"
आमची शाखा -: पुणे, सातारा, रहिमतपूर
Views : 20691
हमारे प्रॉडक्ट्स / Our Products
Please wait…

Operating Hours
08:00 AM - 08:00 PM🎬 Watch Our Work
आमचे काम पाहा आणि स्वतः ठरवा
- State: Maharashtra
- District: Satara
- City: Rahimatpur
- Pincode: 415511








