Sairaje Tours Holiday Pune

भारत सरकार Government of India

गॅरेंटी रिटर्न्स देणारी भारत सरकारची एकमेव विश्वसनीय विमा पॉलिसी
PLI = Life Insurance + Wealth
पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI)
बरोबर करोडपती बना !!!

(ECS Payment Available)
LOW PREMIUM. HIGH BONUS.

Age at entry - 25
Monthly premium - 2,150 rs
Maturity Age - 60
Total Maturity Value - 28,20,000 rs

Age at entry - 30
Monthly premium - 2,550 rs
Maturity Age - 60
Total Maturity Value - 25,60,000 rs

Age at entry - 35
Monthly premium - 3,150 rs
Maturity Age - 60
Total Maturity Value - 23,00,000 rs

Age at entry - 40
Monthly premium - 4150 rs
Maturity Age - 60
Total Maturity Value - 20,40,000 rs

Age at entry - 45
Monthly premium - 5,750 rs
Maturity Age - 60
Total Maturity Value - 17,80,000 rs

Age at entry - 50
Monthly premium - 8,750 rs
Maturity Age - 60
Total Maturity Value - 15,20,000 rs

Age at entry - 55
Monthly premium - 17,950 rs
Maturity Age - 60
Total Maturity Value - 12,60,000 rs

Development Field Office - PLI
Pune MFL Division

Rajendra Sonwane
Mobile No. - 9657348622 / 9373746533

( ही सुविधा फक्त सरकारी व निमसरकारी तसेच डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट असणाऱ्यांसाठीच आहे )

साईराजे टूर्स हॉलिडेज, पुणे आयोजित
(17 वर्षांची अनुभव संपन्नता)

चला फिरायला.. जग बघायला... थायलंड सहल
6 दिवस 5 रात्र
सर्व समावेशक सहल
थायलंड मध्ये रंगणार काव्यमैफल
दि. 1 मे मराठी राजभाषा दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कवी वादळकार सोबत महाराष्ट्रातील तमाम कवी कवयित्री व साहित्यिकांना सहभागी होण्याचे आवाहन मी ट्रिप मध्ये आहे. आजच आपण बुकिंग करून फायनल करावे

प्रत्येक बुकिंग वर तीन आकर्षक भेटवस्तू पाच पासपोर्ट वर एक पासपोर्ट फ्री काढून मिळेल

थायलंड ट्रिप दिनांक 29 एप्रिल ते 4 मे 2026 या कालावधीमध्ये आहे
आपला पासपोर्ट आधार कार्ड तातडीने पाठवा

एकूण रक्कम विमान तिकीट प्रवासासह सर्व चहा नाश्ता जेवण दुपारचे जेवण रात्रीचे जेवण सह

फक्त 55,500 रू आडवांस रक्कम 35 हजार पाठवणे अपेक्षित आहे

विमान तिकीट साठी बुकिंग
9657348622
फोन पे गुगल पे
9373746533

Views : 1849

Sairaje Tours Holiday Pune

Reg Code: VND-2026-3-17-4185
Owner: Sairaje Holiday

Business Details :

साईराजे टूर्स हॉलिडेज, पुणे... आयोजित... (17 वर्षांची अनुभव संपन्नता..!)

9657348622
चला फिरायला.. जग बघायला... थायलंड सहल

6 दिवस 5 राञ₹ ( सर्व समावेशक सहल )
थायलंड मध्ये रंगणार काव्यमैफल
(दि.1 मे मराठी राजभाषा दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त..)

कवी वादळकार सोबत.. महाराष्ट्रातील तमाम कवी कवयित्री व साहित्यिकांना सहभागी होण्याचे आवाहन.. मी ट्रिप मध्ये आहे. आजच आपण बुकिंग करून फायनल करावे..

प्रत्येक बुकिंग वर तीन आकर्षक भेटवस्तू.. ( पाच पासपोर्ट वर एक पासपोर्ट फ्री काढून मिळेल )
थायलंड ट्रिप दिनांक 29 एप्रिल ते 4 मे 2026 या कालावधीमध्ये आहे...
आपला पासपोर्ट आधार कार्ड तातडीने पाठवा..

फक्त 55,500 रू आडवांस रक्कम 35 हजार पाठवणे अपेक्षित आहे..
विमान तिकीट साठी..
बुकिंग
9657348622
फोन पे गुगल पे
9373746533

गोवा ट्रीप पर्यटक अभिप्राय -
प्रिय श्री. राजेंद्र सोनवणे, साईराजे टुर्स हॉलीडेज यांच्या टीम मधील सर्वांचे स्वागत! मला आज येथे, या अविस्मरणीय टूरच्या समारोप समारंभाच्या निमित्ताने, तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देण्याची संधी मिळाली आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. या सुंदर आणि यशस्वी सहलीचे आयोजन करण्यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रचंड मेहनतीबद्दल आम्ही सर्वजण तुमचे मनःपूर्वक आभारी आहोत.

हा दौरा माझ्यासाठी खूप खास आणि संस्मरणीय ठरला आहे. या प्रवासात तुम्ही ज्या प्रकारे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, ज्यामुळे आमचा प्रवास सुखकर आणि आनंददायी झाला. प्रत्येक प्रवाशाच्या गरजा आणि सोयीचा विचार करून तुम्ही केलेले नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे. तुमच्या या प्रयत्नांमुळे आम्हाला निसर्गाचे अद्भुत सौंदर्य जवळून अनुभवता आले, नवीन लोकांशी मैत्री करता आली आणि आमच्या रोजच्या धावपळीतून एक सुखद विराम मिळाला. या टूरमुळे मिळालेले अनुभव आणि आठवणी आयुष्यभर आमच्या स्मरणात राहतील. तुम्ही फक्त एक टूर आयोजित केली नाही, तर अनेक लोकांच्या आठवणींच्या कपाटात एक सुंदर पान जोडले आहे.

तुम्ही दाखवलेल्या या उत्तम आदरातिथ्याबद्दल आणि तुम्ही केलेल्या मेहनतीबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. तुमचा उत्साह आणि समर्पणातूनच असे कार्यक्रम शक्य होतात. या यशानंतरही तुमच्याकडून असेच सुंदर आणि यशस्वी दौरे आयोजित केले जावेत, यासाठी खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद,
[संदीप मुंडे]
[पत्नी श्रद्धा, मुलगा अर्णव व अथर्व मुंडे]

पर्यटकांचा आनंदी अभिप्राय-
आपली देवभूमी केरळ सहल साईराजे टूर्स हॉलिडे च्या वतीने 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2024 चांगल्या पद्धतीने संपन्न झाली. प्रवास खूप छान झाला. मेट्रो रेल्वेचा आनंद घेता आला. सुख सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या.
मुन्नारच दिलंखुशाल निसर्ग सौंदर्य पाहून मन तृप्त झाले. इथले चहाचे मळे, चहाची फॅक्टरी, चॉकलेटची फॅक्टरी, एरणाकुलम नॅशनल पार्क, जीप सफारी, डॅम, मसाल्याच्याबागा, आयुर्वेदिक ची झाडे, जंगल सफारी, मोठमोठे पाण्याचे धबधबे, नारळ ची झाडे, हत्तीवरील सफारी, पेरिअर लेक मधील बोट सफारी, कथक नृत्य चा आनंद घेता आला, अलपी मधील बॅग वाटर सफारी, चमचमीत सी फूड, इडली डोसे, रस्सम भात, नारळ पाणी चा आस्वाद घेता आला, इथली हिरवीगार भात शेती, अलपी मधील बोट हाऊस मुक्कामा चा आनंद घेता आला.
बोट सफारी, बोट हाऊसमध्ये नाचगाण्याचा खुप आनंद लुटता आला, अलपी समुद्रकिनाऱ्यावरील पाण्याचा आनंद लुटता आला, कोची शहराची सफर करता आली, केरळ म्हणजे हिरवीगार सृष्टी सौंदर्याची खाण, न विसरता येणार केरळ एक अविस्मरणीय केरळ...... साईराजे हॉलिडे टूर्स, टूर्स मॅनेजर, यांना मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद.🙏💐
आपले टुरिस्ट......
जगताप सर
मोशी

गोव्याची इतकी छान आणि आठवणीत राहील अशी ट्रिप आयोजित केल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं व्यवस्थित आणि कोणताही त्रास न होता पार पडलं. नॉर्थ आणि साऊथ गोव्याचं sightseeing छान प्लॅन केलेलं होतं, कुठेही घाई वाटली नाही. अशी छान सुट्टी घडवून आणल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! 🌴😊
Operating Hours
09:00 AM - 09:00 PM

🎬 Watch Our Work

आमचे काम पाहा आणि स्वतः ठरवा

✅ 2500+ Customers Served
0:58
⚡ Fast Service
💰 Best Price
🛡 Trusted Service

Address: Dodake Building, Gavhane Vasti, Bhosari, Pune -39, Maharashtra
  • State: Maharashtra
  • District: Pune
  • City: Pune
  • Pincode: 411039
Adv Image

✔ Trusted Service

✔ Best Price

⭐ Why Choose Us

  • ⚡ जल्द सेवा
  • 💰 योग्य दर
  • 🛡️ विश्वासार्ह काम
⚡ Book Now

Inquiry form

Open Now

🛡️ Trusted Service